आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही: "स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे... काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमानी जुळलेली माणसे... *आयुष्यभर सोबत राहतात". @$acHin