हल्ली स्वप्न बघणे नकोसे झाले आहे, कारण स्वप्न सत्यात उतरणे कमी, नि भंगणे जास्त झाले आहे. बघता स्वप्न,मनात एक नवी आस निर्माण होते, पूर्ण करण्या ते स्वप्न,अंतरी घालमेल होते. करुनी प्रयत्न,स्वप्न सत्याची पूर्तता होणार असते, येते पुन्हा एखादी अडचण,नि पुन्हा स्वप्न भंगले जाते. येते मग पुन्हा उदासी,पुन्हा मन नाराज होते, म्हणूनच हल्ली स्वप्न बघणे नकोसे वाटते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हल्ली स्वप्न बघणे... #हल्लीस्वप्न चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine