White त्रास थबकत पडले होते पाऊल दबकत चालू होता श्वास अडकला माझा घास जेव्हा पाहिला मी दुसऱ्यांचा त्रास ©काव्यात्मक अंकुर #त्रास #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #मराठीचारोळी #marathi #pain #marathicharolya #life #Reality छोटी कविता मराठी प्रेरणादायी कविता मराठी