Nojoto: Largest Storytelling Platform

दोन क्षणाचे आयुष्य हे; मस्त श्वास भरून जगावे! जीवन

दोन क्षणाचे आयुष्य हे; मस्त श्वास भरून जगावे!
जीवन मृत्युच्या हिंदोळ्यावर; झोके घेत हेलकावे! सुप्रभात लेखकानों
कालचा विषयाप्रमाणे आजही आपण आपल्या कवी लोकांचा आवडता विषयावर लिहीणार आहोत.
आयुष्य...
प्रत्येकाच्या आयुष्याच्या वेग-वेगळ्या व्याख्या असतात,तुमच्याही असतील चला तर मग आजच्या कोलँब द्वारे मला सांगा.
कविता,चारोळी,एकेरी दुहेरी,त्रिवेणी कुठलाही प्रकार चालेल पण आयुष्य हा शब्द यायला हवा.
 #आयुष्यहे 
#आयुष्य1
#आयुष्य