Nojoto: Largest Storytelling Platform

काय सांगू सख्या संवादाचे सोहळे, ओठ होती मौन अन बोल

काय सांगू सख्या
संवादाचे सोहळे,
ओठ होती मौन
अन बोलतात डोळे...
@गुढ

©Saumitra Joshi #डोळे 

#leaf
काय सांगू सख्या
संवादाचे सोहळे,
ओठ होती मौन
अन बोलतात डोळे...
@गुढ

©Saumitra Joshi #डोळे 

#leaf