हे क्षण तुझे माझे चहाच्या समवेत वाफाळून आले प्रेमाच्या सोहळ्यात शहारून आले आठवणीच्या गंधात उजळून आले ©काव्यात्मक अंकुर #हेक्षणतुझेमाझे #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #tea #marathi #love #story #Memories #couples #together