10×10 नाही लोकप्रतिनिधीचा येथे... ' महाल ' होता.. तुम्ही काय केलं आमच्यासाठी मतदाराचा ' सवाल ' होता.. मिरवणूक मध्ये उधळलेला मी ' गुलाल ' होता.. कळायला उशीर झाला हा ही ' दलाल ' होता 10×10 नाही लोकप्रतिनिधीचा येथे ' महाल ' होता.. तुम्ही काय केलं आमच्यासाठी मतदाराचा ' सवाल ' होता.. मिरवणूक मध्ये उधळलेला मी ' गुलाल ' होता.. कळायला उशीर झाला हा ही ' दलाल ' होता © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba #alpeshsolkar #yqqoutes #politics #koronavirus #कोंकणी #ratnagiri