Nojoto: Largest Storytelling Platform

ती मावळत्या सायंकाळी फिरताना गारगार वारा स्पर्श

ती 

मावळत्या सायंकाळी फिरताना 
गारगार वारा स्पर्श करताना 
निसर्ग बहुरंगी सजताना 
नभी मित्राची लाली दिसताना 
पण तुझा हात हाती असताना 
नाती प्रेमाची गुंफताना... 

विसरून गेलो होतो मी चालन
आठवते आजही तुझं ते लाजण 
खुपसार पण नयन इशाऱ्यानी बोलणं 
अन माझं सारखाच बडबडंन 
स्वतः शीच हसतो आठवून माझं वेड वागणं... 

भाऊंन जाते तुझे मिश्किल हसणे 
कधी मस्करीना दाद देने 
तर कधी उगीच रुसणे 
मग तुझे अबोल राहणे 
अन माझे वायफळ समजावणे 
तेव्हा सलत राहते जवळ असताना तुझे दूर असणे.... 

या मनोरम विश्वात जगताना 
संस्मरणीय क्षण वेचताना 
प्रेमानुबंध नातं जगुण वाटे एक 
न वाहवा हव्याश्या सहवासाचा आंत... 

राहील त्या धुंद दिवसाची आठवण 
राहील त्या मदाळ  रात्रीची आठवण 
राहील त्या अतूट प्रीतीची आठवण 
सदैव कोमल.... कोमल.... कोमल... 

©रामदास नरवाडे पाटील #evening #SunSet  #marathi #kavita #Love #couples #Memories
ती 

मावळत्या सायंकाळी फिरताना 
गारगार वारा स्पर्श करताना 
निसर्ग बहुरंगी सजताना 
नभी मित्राची लाली दिसताना 
पण तुझा हात हाती असताना 
नाती प्रेमाची गुंफताना... 

विसरून गेलो होतो मी चालन
आठवते आजही तुझं ते लाजण 
खुपसार पण नयन इशाऱ्यानी बोलणं 
अन माझं सारखाच बडबडंन 
स्वतः शीच हसतो आठवून माझं वेड वागणं... 

भाऊंन जाते तुझे मिश्किल हसणे 
कधी मस्करीना दाद देने 
तर कधी उगीच रुसणे 
मग तुझे अबोल राहणे 
अन माझे वायफळ समजावणे 
तेव्हा सलत राहते जवळ असताना तुझे दूर असणे.... 

या मनोरम विश्वात जगताना 
संस्मरणीय क्षण वेचताना 
प्रेमानुबंध नातं जगुण वाटे एक 
न वाहवा हव्याश्या सहवासाचा आंत... 

राहील त्या धुंद दिवसाची आठवण 
राहील त्या मदाळ  रात्रीची आठवण 
राहील त्या अतूट प्रीतीची आठवण 
सदैव कोमल.... कोमल.... कोमल... 

©रामदास नरवाडे पाटील #evening #SunSet  #marathi #kavita #Love #couples #Memories