माझं मन सतत देत असत चाहूल तुझ्या येण्याची. डोळ्यातून सुखाचे अश्रू ओघळले जेव्हा तू म्हणालास मला मनापासून तू आहेस कबूल. माझं मन सतत देत असत चाहूल तुझया येण्याची. खूप छान वाटत होते जेव्हा तू म्हणालास की तू खूप खुश आहे जेव्हा माझ्या आयुष्यात टाकल तुझ पाऊल. माझं मन सतत देत असत चाहूल तुझ्या येण्याची. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाहुल तुझ्या येण्याची ... #चाहुलतुझ्यायेण्याची चला तर मग लिहूया. हा विषय Ganesh Dalvi यांचा आहे. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine