Nojoto: Largest Storytelling Platform

आपल्या जवळच्या माणसांना वेळोवेळी सांभाळत चला ... न

आपल्या जवळच्या माणसांना वेळोवेळी सांभाळत चला ... नाहीतर सगळ्या शरीरात जसा- लाहानातल्या लहान अवयवांत विसंगती निर्माण झाल्यावर - ठणका पसरतो तसच कुटुंबातली एक व्यक्ती अस्वस्थ असली म्हणजे सगळ कुटुंब अस्वस्थ होत आणि पुष्कळदा मानसिक अस्वास्थ्य हे प्रत्यक्ष भोगत असताना जाणवत नाही, तर त्याचा लोप झाल्यावरच ते जाणवत, त्या औदासीन्याचा आपल्यावर केवढा पगडा बसला होता हे जाणवत . त्यानंतर पश्चाताप करुन काहीच उपयोग होत नाही ...

सध्याचा काळ कठीण आहे... काळ आपली परीक्षा घेतोय..
म्हणून जवळच्या व्यक्तींना जपा ...🙏🙏🙏

©Amit datir
  #mohabbat  Dr Imran Hassan Barbhuiya NARENDRA NA Kavita jayesh Panot lumbini shejul khan perfect