Nojoto: Largest Storytelling Platform

जावे किती कधी कुणासमीप, सांगावा किती हक्क वाटे तो

जावे किती कधी कुणासमीप,
सांगावा किती हक्क वाटे तो आपुला मानूनी...
किती वाहावे आठवणीचे ओझे,
करावा किती शोक तो नाही आपुला म्हणुनी...
कुणी सांगावे हे ही ... 
कधीतरी.. कुणालातरी.. #मैत्री #प्रेम #love #friends #friendship #yq_gns #marathi  #charoli