Nojoto: Largest Storytelling Platform

एक कविता अर्धी लिहून सोडलेली, अजूनही त्या डायरीत ग

एक कविता अर्धी लिहून सोडलेली,
अजूनही त्या डायरीत गुदमरते आहे..
उरल्या सूरल्या श्वासांना एकवटून ती,
आज कळवळून मला पुकारते आहे.. #noob_kavi
#marathi
#marathiwriter
#poet
#charolya
एक कविता अर्धी लिहून सोडलेली,
अजूनही त्या डायरीत गुदमरते आहे..
उरल्या सूरल्या श्वासांना एकवटून ती,
आज कळवळून मला पुकारते आहे.. #noob_kavi
#marathi
#marathiwriter
#poet
#charolya