Nojoto: Largest Storytelling Platform

विसरू नकोस कधी, जपून ठेव आठवणी आपल्या प्रेमाच्या.

विसरू नकोस कधी,
जपून ठेव आठवणी आपल्या प्रेमाच्या.
क्षणभर ही विसर पडणार नाही,
अशा राखून ठेव मनाच्या कोपऱ्यात आनाभाका आपल्या प्रेमाच्या. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
राखून ठेव...
#राखूनठेव
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #राखूनठेव #yqtaai