Nojoto: Largest Storytelling Platform

आज आनंदाच्या गुलालच्या उधळणी बरोबर हास्याचा नाद

आज आनंदाच्या गुलालच्या  उधळणी  बरोबर  हास्याचा नाद निनादत होता.  उत्सहाच्या गर्दीतही प्रत्येकाचा चेहरा  सुरक्षितेच्या भावनेने  चमकत  होता.
कारण, सगळ्या  ईच्छा बाजूला ठेऊन
विघ्नहर्ता खाकी  मध्ये आपलं कर्तव्य तत्परतेने पार पाडत होता
_sensitive _ink_ofbhagyashri.

©Bhagyashri ganeha chaturthi