Nojoto: Largest Storytelling Platform

♂●♂वाट बघ♂●♂ येतोच आहे उन्हाळा,तू सावलीची वाट बघ`

♂●♂वाट बघ♂●♂

येतोच आहे उन्हाळा,तू सावलीची वाट बघ`°

पावसाळ्यात भिजून गेल्यावर,तू सुकायची वाट बघ

थंडीत झालेल्या बर्फाचे,तू पाणी व्हायची वाट बघ

झुरतोच आहे तू दिवसरात्र,त्या घामाचे चीज व्हायची वाट बघ

कुटूंब आहे दुःखात,त्यांच्या सुखाची तू वाट बघ

मरतोय तू दररोज,जगण्याची तू वाट बघ.. शेतकरी मित्रासाठी#वाट बघ