Nojoto: Largest Storytelling Platform

सरोवरा काठी हिरवळ हिरवळीवर प्राजक्त सांडलेला माझ

 सरोवरा काठी हिरवळ 
हिरवळीवर प्राजक्त सांडलेला 
माझ्या पुरता मी असा
स्वप्नांचा डाव मांडलेला...
 सरोवरा काठी हिरवळ 
हिरवळीवर प्राजक्त सांडलेला 
माझ्या पुरता मी असा
स्वप्नांचा डाव मांडलेला...