पटांगणावरी YQ च्या शब्दांचा खेळ हा मांडीळा, एकाहून एक सरस अशा खेळाडूंनी ह्यात भाग दर्शविला. ह्या खेळाचे पंच म्हणून ताईला हे मान दिले, पाहता हा खेळ शब्दांचा कुणासस न बाद दिले. पहिलाच हा खेळ शब्दांचा थोडा वेगळाच झाला, ना कुणी यात बाद झाला न कुणी विजयी झाला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे खेळ हा... चला तर मग लिहुया. #खेळहा #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine