सुंदर तुझे रूप,सुंदर तुझी अदा, पाहिले जेव्हा पहिल्यांदा,तेव्हाच झालो फिदा. भरली तू मनात,पडलो तुझ्या प्रेमात, तुझीच कमी आता जाणवते आहे जीवनात. प्रत्यक्षात जरी नसलीस तरी, स्वप्नात तुझे असणे मन सुखावून जाते, जरी न भेटलीस कधी, तरी माझ्याजवळ आठवणींच्या रुपात राहते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुझे असणे.. #तुझेअसणे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine