Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमभंग समोरून होता आपण शांत राहतो, आपल्याकडून झा

प्रेमभंग समोरून होता आपण शांत राहतो,
आपल्याकडून झाल्यास ?
बाप रे बाप !!!!
कानावर हात ठेवावे लागतात.😊☺️☺️ सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणानों
आजचा हा गमतीदार विषय 
Suhas M. More यांचा आहे.
विषय आहे
प्रेमभंग होताना शेवटचे बोलले जाणारे वाक्य....
#मराठी_प्रेमभंग 
यासाठी फक्त चारोळी,दोन ओळी किंवा त्रिवेणी हेच हवयं.
थोडं गमतीदार थोडं प्रेम असही लिहा.