Nojoto: Largest Storytelling Platform

निरोप तुझा घेताना आश्रु येता वाहून आमचे लाड़के गणरा

निरोप तुझा घेताना
आश्रु येता वाहून
आमचे लाड़के गणराया
आमास चाले सोडून
दिनानाथा , अनंता
विद्येचा तू दाता
दयासागरा विघ्नहर्ता
सर्व देवा आधी 
तुला देतात पुजेचा मान
स्वारी करे उन्द्रावर बसुनी
प्रिय मूषक वाहन
14 विद्या 64 क्लेचे दाता
सर्वाना सुखी ठेव विघ्नहर्ता
तुझी कृपा राहु दे आमच्यावर
शिर माझे तुझ्या चरनावर
हे पार्वती पुत्र गजानना
दुःख मिटवा साऱ्या जग्या
सर्वप्रथम तुला पूजितो
🌺 आणि दूर्वा वाहतो
देवा कर साऱ्यांची इच्छापूर्ति
दे मनाची शांती
नतमस्तक होउनि करितो तुला वंदना
सुखी ठेव साऱ्या जगाला हिच माझी प्रार्थना।
 सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
आठ ओळी गणेश वंदना...
#आठओळी #गणेशवंदना
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
निरोप तुझा घेताना
आश्रु येता वाहून
आमचे लाड़के गणराया
आमास चाले सोडून
दिनानाथा , अनंता
विद्येचा तू दाता
दयासागरा विघ्नहर्ता
सर्व देवा आधी 
तुला देतात पुजेचा मान
स्वारी करे उन्द्रावर बसुनी
प्रिय मूषक वाहन
14 विद्या 64 क्लेचे दाता
सर्वाना सुखी ठेव विघ्नहर्ता
तुझी कृपा राहु दे आमच्यावर
शिर माझे तुझ्या चरनावर
हे पार्वती पुत्र गजानना
दुःख मिटवा साऱ्या जग्या
सर्वप्रथम तुला पूजितो
🌺 आणि दूर्वा वाहतो
देवा कर साऱ्यांची इच्छापूर्ति
दे मनाची शांती
नतमस्तक होउनि करितो तुला वंदना
सुखी ठेव साऱ्या जगाला हिच माझी प्रार्थना।
 सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
आठ ओळी गणेश वंदना...
#आठओळी #गणेशवंदना
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai