"जीवन"...किती ?? छोटा शब्द आहे ना?? आपल्या आयुष्यात अनेक पैलू येतात.. का कुणास ठाऊक पण कायमस्वरूपी मनात आठवणी ठेवून जातात.. फरक फक्त एवढाच की काही जण त्याला महत्त्व देत नाही.. पण काही जणांना ते आपलं आयुष्य वाटायला लागतं पण तसं नसतचं...स्वप्न दाखवणं सोपं असतं फक्त ते सत्यात उतरवावं लागतं..शेवटी काय आठवणी ह्या स्मरणात राहतात फक्त... एक भावुक असे हे जीवनगाणे....