किती बर झालं असतं ना जर मी तुला भेटलोच नसतो.., न जुळलं असतं आपलं प्रेम ना मी तुझ्या आठवणीत रोज रडलो असतो...।। #Heartbeat #heartbroken #quotes