म्हणजे एकमेकांत गुंतलेले "कोलॅब" शब्दांना शब्द, आणि अर्थाला अर्थ देणारे... त्यात स्पर्धा नसतेच मुळी, दुवे असतात एकमेकांना निखळ आनंदाशी जोडणारे... प्रीत अशी ही असतेच ना "कमेंट्स" मध्ये उतरणारी आणि जीवाला जीव लावणारी... YQ मुळे भावनांना अर्थ तर मिळालाच, पण एक आगळा वेगळा रंग सुद्धा मिळाला क्षितीजा च्या ही पल्याड नेणाऱ्या इंद्रधनू चा संग मिळाला... शुभ संध्या मित्रहो सर्वांना खूप खूप शुभेच्छा.... तुमच्या शिवाय हा प्रवास अशक्य होता आणि आहे.... योरकोट च्या सहाव्या वाढदिवसाच्या म्हणजेच वर्धापन दिनानिमित्त तुमचा योरकोट वरचा प्रवास सांगा. तुम्हांला योरकोट बद्दल कसं कळलं ते सांगा? तुम्ही लिहिनं केव्हा आणि का सुरु केलं आणि त्यात योरकोट च काय योगदान? म्हणजेच तुमचं आणि yq चं नातं याबद्दल सांगा... #yqआणिमाझंनातं