Nojoto: Largest Storytelling Platform

अशा किती 'कातरवेळांचे' आपण दोघेच साक्षीदार. काल

अशा किती 'कातरवेळांचे' 
आपण दोघेच साक्षीदार. 
काल तू माझ्या सोबत होतास. 
आज मी तुझ्या 'शोधात' आहे. 

©शुभदा कातरवेळ
अशा किती 'कातरवेळांचे' 
आपण दोघेच साक्षीदार. 
काल तू माझ्या सोबत होतास. 
आज मी तुझ्या 'शोधात' आहे. 

©शुभदा कातरवेळ
shubhangikadam3225

Shubhada

New Creator