काळजी घे बोलण्यापेक्षा काळजी घेत जवळ रहावं, जीवनात असं कुणीतरी, प्रेम करणार असावं. तिचं ते वेड प्रेम😍💕😊 #शब्दवैभव #yqtaai #love #yqmarathi शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai