तुझ्यात मी मला पाहून खोलवर तुझ्यात वाहून जातो एका कोमल, निर्मळ झऱ्या मध्ये,मी रोपटं अस्तित्व माझं तुलाच मानतो ! #रोपटं #झरा #अस्तित्व #yqtai #मराठी