तुही बघतेस वाट सखे,मीही बघतो वाट। कधी उजाडणार अपुल्या प्रेमाची पहाट। तू आठवण काढशील असे वाटले होते। पण तू ते जूने सारे विसरलीस वाटते। pooja domale #yqtaai #yqmarathi #YourQuoteAndMine Collaborating with Vinod Umratkar Collaborating with reshu Bodke