Nojoto: Largest Storytelling Platform

सगळ्यांची वेळ येते आणि सगळ्यांवर वेळ येते आज कदाच

सगळ्यांची वेळ येते आणि सगळ्यांवर वेळ येते 
आज कदाचित माझ्यावर वेळ आहे आणि तूझी वेळ आहे
उद्या हेच चित्र बदलून माझी वेळ असेल आणि तूझ्यावर वेळ असेल 
पण फरक फक्त एवढाच असेल की तू  मला एकट्याला सोडलं  आणि मी कायम तुझ्याच सोबत असेल सगळ्यांची वेळ येते