Nojoto: Largest Storytelling Platform

चांदन read capuchin ...चांदणं चांदणंच असतं.

चांदन 

read capuchin ...चांदणं चांदणंच असतं. त्याला ग्रेड्स नाहीत. डिग्री नाही. डिग्री नाही म्हणुन अहंकार नाही. म्हणुनच गोंगाट नाही. ते नम्र असतं. उन्हाप्रमाणे चांदण्याजवळ तरतमभाव नाही. ते जितकं प्रखर, तितकं सौम्य. चंद्राइतकं औदार्य माणसांना मिळवता येईल का? अमावस्येला स्वत:चं अस्तित्वही न दर्शवण्याचा निरहंकार फक्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळच असू शकतो! माणसं चंद्रासारखी शीतल का होत नाहीत? एकच कारण. ती चंद्राची उपेक्षा करतात. रात्री झोपा काढतात. एका चतुर्थीत सगळं देणं चुकवतात. त्यातही भक्ती किती? आणि अहंकार किती? उपव

guruprasadbalira3673

Guruprasad

New Creator