Nojoto: Largest Storytelling Platform

कधी कधी विनोद इतके भयंकर असतात, की डोळ्यात पाणी ये

कधी कधी विनोद इतके भयंकर असतात,
की डोळ्यात पाणी येते...
बाजूला राहणाऱ्या मावशी ला पाहून खात्री होते,
खूप प्रयत्न करूनही मुलगा "विनोद" सुधरत नाही,
म्हणून मावशी रडत राहते...😄 शुभ संध्या मित्रहो
आज काहितरी विनोदी लिहा..
#वॉलपेपरकोट१९
 #cinemagraph

#yqtaai #collab #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai