लहानपणीच्या आठवणी तुझ्यापासूनच सुरु होतात... हरवलेले ते दिवस पुन्हा एकदा जगावेसे वाटतात... कुठेही जायचं झालं तर एकमेकींना आवाज देणं, अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण... थोडाच वेळ जाता पुन्हा एकत्र येणं... शाळेपासूनच आमच्या मैत्रीची गाठ बनलेली होती... संचि-कल्पि या नावाने ती जोडली गेली होती... कलाकारी तर तेंव्हापासूनच ठासून भरलेली... आठवतय का, छोटस डोक लावून ती शाब्दिक उदाहरणे सोडवलेली... दोघींनाही वर्गात पहिलं बसायची हौस, म्हणून ती पहाटे उठून दप्तर ठेवून यायची... आणि मग 10 वाजता शाळेच्या वेळेवर आरामात येऊन बसायची... तेंव्हाच सगळ्यात मोठं भांडणाच कारण म्हणजे ७ रू. ची त्रिकोणी पट्टी...(चुकून माझ्याकडून तुटली होती😬😂) पैसे चुकते करता व्हायची क्षणात कट्टी अन् क्षणात बट्टी... पाचविला गेलो तेंव्हा मात्र गप्पा कमी झाल्या कारण, बदलले होते दोघींचेही क्लास... त्यामुळे शाळेला जायचा आणि घरी यायचा वेळ म्हणजे आमच्या कधीच न संपणाऱ्या गप्पांचा तास... कॉलेजला शेवटी तो waiting चा काळ संपला आणि पुन्हा एकदा एकत्र आलो... यावेळी तर best frnd सोबत bench partner देखील झालो... आजारी असल्या कारणाने एक महिना कॉलेजला ती late आलेली... पहिल्याच दिवशी तुझी Bag रिकामी, आणि तुझे books माझ्या हाती घेऊन क्लास मध्ये काय entry झालेली😂 मग बारावीनंतर आपल्यात झालेलं मोठं भांडण... दोन वर्ष बोलण बंद केलेलं, त्यामागचं नक्की काय होत कारण...🤔🤭 त्यानंतर असे कोणीतरी भेटले, ज्यांनी मैत्रीच्या नावाने फार enotional केल... मैत्रीत फूट पडलेल्या आम्हा दोघींना पुन्हा एकदा एकत्र आणल...🙌 (Thanks to MinuKaminiAaduRohitPrathameshManu❤️) आता मात्र इथेच थांबते, कारण दिवसही संपेल इतक्या आहेत आठवणी... आयुष्यातील तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवो हीच प्रार्थना श्री सद्गुरू चरणी...🌼 _संचिता केकाणे HapPy BirthdaY Kalpita ❤️ ©Sanchita DILIP Kekane #Happy birthday Happy Birthday