ही वेळ,न थांबे। कधी कुणासाठी। चालुया सोबती। तिच्यासवे।। नका जाऊ कधी। वेळेच्या मागूनी। सामोरी निघूनी। नका जाऊ।। मित्रानों💕 सुप्रभात. वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या. #हीवेळ टँग करायला विसरु नका. #collab #marathiquotes #marathikavita #yqtaai