Official use only Blue tick✔️ चा ऑप्शन बंद करून साहेबांचे व्हाट्स अँप वरचे मेसेज वाचून न वाचल्यासारखे करून काम टाळणाऱ्यांची CR मध्ये Red अक्षराने नोंद घ्यायला हवी. #ऑफिशियल युज