Nojoto: Largest Storytelling Platform

जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला त्याचे दुःख सांगत अस

जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला त्याचे दुःख सांगत असेल ,
तर आपण कोणत्याही स्थितीत असलो तरीही , 
त्या व्यक्तीला समजून घेणे आणि धीर देणे खूप महत्वाचे असते ,
कारण त्या व्यक्तीला त्या वेळेला तरी आपल्या आधाराची गरज असते...