Nojoto: Largest Storytelling Platform

पुरेशी आहे सोबत तुझी जास्त काही नकोय मला प्रतिबिंब

पुरेशी आहे सोबत तुझी
जास्त काही नकोय मला
प्रतिबिंबा सारखे सोबत राहा
शांततेने जगू रे जिवना
तडजोड हे आयुष्याचे सूत्र
फांद्या फांद्यानी फूलवू वृक्ष
दवबिंदू सारखे सजवू जिवन
डेटिंग करुनी बनू एकमेकांचे मित्र

पुजा...

©puja nimbhorkar साथ तुझी माझी...
पुरेशी आहे सोबत तुझी
जास्त काही नकोय मला
प्रतिबिंबा सारखे सोबत राहा
शांततेने जगू रे जिवना
तडजोड हे आयुष्याचे सूत्र
फांद्या फांद्यानी फूलवू वृक्ष
दवबिंदू सारखे सजवू जिवन
डेटिंग करुनी बनू एकमेकांचे मित्र

पुजा...

©puja nimbhorkar साथ तुझी माझी...