Nojoto: Largest Storytelling Platform

मन माझे मोहरले, तुला पाहता आज ग, चिंब झाले गहिवरल

मन माझे मोहरले,
 तुला पाहता आज ग,
चिंब झाले गहिवरले,
सखे तुझ्या प्रीतीत ग,
फिरते तुझ्या भोवती,
घुटमळते मन हे वेडे आज ग...

            -शुभम दिपक कांबळे मन हे वेडे पावले तुझ्यात ग
मन माझे मोहरले,
 तुला पाहता आज ग,
चिंब झाले गहिवरले,
सखे तुझ्या प्रीतीत ग,
फिरते तुझ्या भोवती,
घुटमळते मन हे वेडे आज ग...

            -शुभम दिपक कांबळे मन हे वेडे पावले तुझ्यात ग