Nature Quotes उमलली कळी उमलली कळी या पर्णी डोले कशी समीरासवे ती असे निरागस वाणी तिला गंध न कोणता सार घडत अवती भोवती का कुणास रे बोलबाला डोले आपुल्या नादात कशी जैसे तिला न गंध कोणता दव हे अवचित पडले पर्णी करे उन्माद त्या मोत्याच नको उगाच कावा तयाच सुगंध उमलत जावे जयाचे जयाने तयाने हर्ष उमलावा मनी होऊनी जगी उमलावे कळी नको भलताच गंध मनी सुगंध उमलत जावे जयाचे ©Jaymala Bharkade #beauty_of_nature ❤️🤗