Nojoto: Largest Storytelling Platform

का ग तू रुसलीस..अशी एकटी का बसलीस.. कालच तर तू ह

का ग तू रुसलीस..अशी एकटी का बसलीस..
  कालच तर तू हसलीस..अन माझ्या प्रेमात फसलीस
 एव्हड काय माझ चुकलं..ज्यान हृदय तुझ दुखलं..
अग काहीतरी बोल..आणि ओठ तुझे खोल..
अग सोड न तुझा राग..दे हातात हात.. काग तू अशी रुसलीस

#letyougo