खर सांगू तर तू माझी परिक्षा घेत होती पण मी डोळे लावून तूझा व माझा प्रेमाची गजल लिहून टाकली फक्त दोन दिवसात प्रेम काय हे कळाल असेल प्रेम म्हणजे हक्क जमवणं नव्हे प्रेम हे पवित्र त्याला कूणीच कलंकीत करू शकत नाही व डर कशाला जे गोष्ठी घडणारच नाही त्याची चिंता का? मी फक्त तूझा मनावर प्रेम करतो. ज्या दिवशी गैर वर्तनूक केले तेव्हा ते प्रेम कलंकित झाले हे समज ©ganesh mali पवित्र रिश्ता #Trees