मन वाचता आलं पाहिजे,धडधडत्या हृदयाची हाक ऐकता आली पाहिजे.. मन सावरता आलं पाहिजे,प्रेमात पडतांना मला प्रेम करता येतो का ? स्वतःला विचारायला पाहिजे.. मन वाचता आलं पाहिजे , मी आहे तिथे दुसऱ्याचं दुःख जाणता आलं पाहिजे.. मन वाचता आलं पाहिजे , दुःखाने होरपळलेल्या मनावर फुंकर घालता आली पाहिजे.. मन वाचता आलं पाहिजे,पापण्यांआड लपलेल्या डोळ्यांतील अश्रू पुसता आलं पाहिजे... -Atulwaghade शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन वाचता आलं पाहिजे... #मनवाचता चला तर मग लिहूया. #yqtaai #collab #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai