नकळत भेटलेल्या त्या अनोळखी वळणावर ती ठीनगी पेटली त्या आयुष्याच्या वळणावर ती विजवण्यासाठी होरपळून निघालं आयुष्य. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे #565चीगोष्ट #५६५चीगोष्ट म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या ओळीत पाच शब्द असतील आणि मधल्या ओळीत सहा शब्द असतील. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine