प्रेम बापाचे प्रेमात तुझ्या गेले विसरुनी सुखात माझ्या होतास सोबती दिलेस प्रेम दिलीस माया तुझ्याच मुले आले मी जन्मी बाप कमी होतास मित्र प्रेमाने जावळी घेत होतंस मनानं केलेस तू माझा साठी सर्वकाही करेन मदत मी आता तुझ्या सुखापायी आपुलकीचा हात,मायेची ऊब दिलीस आम्हा, बाबा तू आमच्या साठीच कारे घाम गाळला, हौस मौज केली नाहीस कधी आयुष्यात, अन् आमचे हट्ट कायम पुरवत आलास, झुगारूनी या लोकांचे बोल तू दिलास आम्हा मुलींना जन्म, कसे मांडू उपकार तुझे या सात जन्म, पुढील जन्मी सुद्धा असावास तू बाबा आमचा, कारण दुसरा कोणी होणे नाही रे तुझा सारखा.. dad#poem#love#support#scarifices#unconditionallovendcare#appa#