Nojoto: Largest Storytelling Platform

चार दिवसांचे जीवन... "काही दुखा:त गेले तर" "काही

  चार दिवसांचे जीवन...
"काही दुखा:त गेले तर"
"काही भांडणात गेले"
"काही त्रासात गेले"
खरं तर जीवनातले
"तीन दिवस गैरसमजात गेले"
उरलाय बस एकच दिवस
मग तो कसा जातोय पुढे
   माहित नाहीये काहीच...
   -AS Patil✍️ दिवस दाखवते ती मला तिला भीती होती पहिली
आज बिनधास्त आहेत शेवटी पैसा आहेत मोठे
लोकं आहेस ते फिरायला गेले म्हणून नाही बोलत मी
पण ज्या लोकांसोबत गेली तो मोठा प्रॉब्लेम आहेत,
एकटी नाही ती आहेत बाकीच्या पण पण तो एक
जणं तोंड पहायची इच्छा नाहीये त्याची तिच्या साठी
तिच्या मुळे जे नाही ते बघावं लागतं , येथे काळजी ने
जीव कासावीस होतोय तिच्या आणि तिला नाटक