Nojoto: Largest Storytelling Platform

मला आयुष्यात खूप मोठ्ठे बनण्याची काहीही हौस नाही फ

मला आयुष्यात खूप मोठ्ठे बनण्याची
काहीही हौस नाही
फक्त
माझी समोरचीही पिढी म्हणेल 
की मला फक्त माझ्या 
आई सारखं बनायचं 
.
.
.
.
नक्कीचं मला एवढं मोठ्ठं  बनायचं

©Icchya इच्छा

इच्छा

141 Views