Nojoto: Largest Storytelling Platform

गुंफलेल्या या स्वरांचे गीत तू होशील का या गीताचा स

गुंफलेल्या या स्वरांचे
गीत तू होशील का
या गीताचा साज लेऊन
सांग तू येशील का

शब्दवेडी #१४/३६५
गुंफलेल्या या स्वरांचे
गीत तू होशील का
या गीताचा साज लेऊन
सांग तू येशील का

शब्दवेडी #१४/३६५