विधवापण माझ्याच नशिबी का??? ( Read in caption) नक्की वाचा आणि आवडल्यास comment आणि तुमचं मत कळवा.. विधवापण माझ्याच नशिबी का, मरण कुणाला कधी चुकलं आहे का?? त्याच्या मरणाची शिक्षा मला का?? माझा शृंगार ओरबाडण्याचा अधिकार तुम्हाला आहे का?? कुंकवाचा अधिकार लग्नानंतरच नाही भेटला का म्हणून तुम्ही पुसून टाकला??? नवरा गेल्यावर शृंगार नको म्हणे बायको मेल्यावर पुरुषाला कोणती बंधन असे???