अलवार जसे दवबिंदू येऊन सोभा येते पानांना जशी त्याहुनी तू मला प्रिय आहेस अशी मग सुख यावे तुझ्या रूपाने ओंजळीत माझ्या तुझ्या सवे जगावे आयुष्यातील खूप खास क्षण जणू तूच आहेस माझ्या मनाचे व्यापून कण आणि कण मग सूख यावे तुझ्या रूपाने ओंजळीत माझ्या सारूनी मनांतील कीलमिष दूर कर दूर तू माझ्या मनाची ही काहूर मग सूख यावे तुझ्या रूपाने ओंजळीत माझ्या शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे ओंजळीत माझ्या.... #ओंजळीतमाझ्या१ चला तर मग लिहूया.