Nojoto: Largest Storytelling Platform

लेखणी तु मज छंद म्हणावं की वेड | कायम तु सोबती हो

लेखणी तु मज छंद म्हणावं की  वेड |
कायम तु सोबती होतेस तुझामुळे व्यक्त होते मन वेड ||

कविमन हे तुझा बळावर काही कल्पना तर सत्य लिहिते |
प्राचीन काळचे ग्रंथदेखील आज लेखन‌ तुझ्यामुळे वाचायला मिळते ||

लेखकांना आणि कवीना लागला लेखणी नावाचा छंद |
शब्द संपत्तीच्या जोरावर मांडतात छंद ||

कधीतरी आकाशाला गवसणी घालतो |
तर कधी युगायुगाचे सत्य  मांडतो ||

मन कधी ही कविता करत असते |
काय करणार  कवी मन आहे व्यक्त झाल्याशिवाय पर्याय नसते ||

काव्य शिदोरीतून मन भावना प्रसन्न होत असते  |
वाचन आणि लिहिण्याचे आवड म्हणून वेड लागते ||
-✍️Shital K. Gujar ✍️
 सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
हे छंद की वेड.
#हेछंदकीवेड

हा विषय