Nojoto: Largest Storytelling Platform

अलवार तू चुंबिता निमिषात मिटती नेत्र सरुन जातो वेळ

अलवार तू चुंबिता
निमिषात मिटती नेत्र
सरुन जातो वेळ तरी
आठवते गुलाबी सत्र

©Sanjay Gurav
  #KiaraSid #चुंबन #चारोळी