Dear Dad डोक्यावरती असतो त्यांचा हात परंतु अदृश्य राहतो नेहमी प्रेम आपल्या वर करत च असतात परंतु दाखवत नाही कधीच । ते रागवत जरी नसले तरी भीती वाटत राहते त्यांची च नेहमी... जीवणाच्या प्रत्येक परिस्थितीत हिम्मत मिळते मला त्यांची च , म्हणूनन च "बाबा" यांना मानतो पहिला मित्र नेहमीच ।। _Prathmesh Thakare.... #Dad❣️❣️😘😘